11 Aralık 2022 Pazar

Snovel Audio Stories (Marathi) Mod Apk New Version 2022*

Snovel Audio Stories (Marathi) Mod Apk New Version 2022*

Snovel: One of the excellent, main platforms/app for Curated Marathi audio experience. Audiobooks, Podcasts, Originals.

Everyone on this earth has as a minimum a tale to inform and the way could you live and don't have any tale to inform? …

Good memories instructed through a best storyteller in no way die. There is a big ocean of global literature, experiences around us. We at Snovel goal to revive that every drop in your ears.

Storytelling is an artwork! Snovel is right here to redefine storytelling.

We adapt wealthy literature into audio layout with professional route. Keeping art and soul of the literary work unaltered. We create a completely unique imaginary panorama that allows you to play.

We create, distribute audiobooks, podcasts, originals.

Audiobooks can one or greater persons worried narration or with multi character performance inclusive of script writing, character casting, coupled with sound-scape design, history song - we name them Audio Movies / Audio Features.

Podcasts contain collection of informative episodes, experience, communicate shows and so forth.

Originals, are in which the writers specific for Snovel thru a newly created content material for audio medium to create stellar enjoy.

You can enjoy Snovel, on any device, Snovel whilst relaxing at domestic, work, travelling, using and doing other paintings.

Our assignment is to inculcate addiction of immersive listening experience.

Our precise, stellar listening experiences will win your heart and soul!

Lose your self … Listen!

Do write us at info@snovel.In in case you are a storyteller, author, writer.



स्नॉवेल: अनोखा मराठी श्राव्यानुभव.

Snovel Audio Stories (Marathi) apk mod new



या जगात प्रत्यकाकडे कमीत कमी एक तरी गोष्ट सांगायला असते. जगत असताना स्वतःची गोष्टं नाही असं होऊच शकत नाही, नाही का?

चांगला कथाकार एक गोष्ट, काळाच्या पलीकडे जगवू शकतो.



आपल्या आजूबाजूला साहित्य, गोष्टी आणि अनुभवांचा खजिना असतो.

स्नॉवेलतर्फे आम्ही अश्या अनेक गोष्टी तुमच्यासमोर आणत आहोत.

कथा सांगणे हि एक कला आहे आणि स्नॉवेल ऑडिओ माध्यमाला एक नवीन आयाम देत आहे.

आमची एक्स्पर्ट टीम अथक प्रयत्नांती हे श्राव्यानुभव तयार करत असते.

आम्ही क्रिएटिव्ह लोकांसाठी एक माध्यम उपलब्ध करून देत आहोत.

तुमच्या मध्ये जर एक कथाकार, सर्जनशील लपलेला असेल, किंवा तुम्ही प्रकाशक असाल, तर स्नॉवेल तुमच्यासाठी हक्काचा प्लॅटफॉर्म आहे.

ऑडिओबुक्स म्हणजे एक किंवा अधिक माणसांचे अभिवाचन असू शकते.

जर त्यावर एखाद्या दिग्दर्शकाने, अनेक पात्री कलाकारांनी, संगीत आणि ध्वनी संकलन साज चढवला तर ती एक सकस श्रुतिका / ऑडिओ फिचर / ध्वनिपट होऊ शकतो.

पॉडकास्ट म्हणजे एखादी ध्वनी मालिका, लेखमाला, अनुभव कथन, चर्चा, टॉक-शो.

ओरिजिनल्स मध्ये कथाकार त्यांना वाटणाऱ्या भावना, कथा, आधी प्रकाशित नं झालेल्या, नव्याने व्यक्त करतात आणि त्या ध्वनी माध्यमात खास करून सादर होतात.

स्नॉवेलचा अनुभव तुम्ही कधीही, कुठेही तुमच्या मोबाईल डिव्हाईसवर, तुमच्या सोयीनी, काम करताना, आराम करताना, प्रवास करताना घेऊ शकता.

एखादी गोष्ट ऐकून ती हृदयापर्यंत पोहोचणं आणि अनुभूती घेणं - महत्त्वाचं ! स्नॉवेलच्या श्राव्यानुभवातून ती खात्री आम्ही देतो.

आज तसंही डोळ्यांची काळजी घेणं आवश्यक आहे, चला कान आणि मन तृप्त करूया !

स्नॉवेल !

चला ऐकू या !



तुम्हाला तुमची गोष्ट सांगायची असेल, तुम्ही लेखक किंवा प्रकाशक असाल तर संपर्क करा : information@snovel.In

© Snovel Creations Pvt Ltd. https://www.apklister.com/snovel-audio-stories-marathi-mod-apk-new-version-2022/?feed_id=322128&_unique_id=639638d56c247

Hiç yorum yok:

Yorum Gönder